लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadanvis: फडणवीसांच्या 'पेनड्राईव्ह' बॉम्बवर प्रकाश आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Devendra Fadanvis: Prakash Ambedkar made clear on Fadnavis' pendrive bomb of vidhansabha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फडणवीसांच्या 'पेनड्राईव्ह' बॉम्बवर प्रकाश आंबडेकरांनी स्पष्टच सांगितलं

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. ...

Devendra Fadanvis: 'लहान मुलगाही सांगेल शिवसेनेची भविष्यात काय अवस्था होईल' - Marathi News | Devendra Fadanvis: 'Even a child will tell what will happen to Shiv Sena in future' | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'लहान मुलगाही सांगेल शिवसेनेची भविष्यात काय अवस्था होईल'

आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड आणि इतर महिला नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं ...

पुण्यातील कर्वे रस्ता मोकळा श्वास घेणार; दुहेरी उड्डाणपुलाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन होणार - Marathi News | Pune Nalstop double flyover to open It will be inaugurated by Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कर्वे रस्ता मोकळा श्वास घेणार; दुहेरी उड्डाणपुलाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन होणार

दुमजली उड्डाणपुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे ...

Devendra Fadnavis: “पिक्चर अभी बाकी है... कालचा एक बॉम्ब, आणखी बॉम्ब ठेवलेत”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | bjp devendra fadnavis slams maha vikas aghadhi thackeray govt and ncp sharad pawar over demend of nawab malik resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पिक्चर अभी बाकी है... कालचा एक बॉम्ब, आणखी बॉम्ब ठेवलेत”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis: हा संघर्ष देशभक्तांचा देशद्रोह्यांच्या विरोधात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

BJP Morcha: भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी - Marathi News | BJP Morcha: Devendra Fadanvis and other big BJP leaders arrested by Mumbai police, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

आझाद मैदानातून विधानभवनाकडे भाजपचा मोर्चा जात असाताना मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला आणि भाजप नेत्यांना ताब्यात घेतले. ...

फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बवर काय बोलले रोहित पवार? Rohit Pawar On Devendra Fadnavis | Maharashtra - Marathi News | What did Rohit Pawar say about Fadnavis' video bomb? Rohit Pawar On Devendra Fadnavis | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बवर काय बोलले रोहित पवार? Rohit Pawar On Devendra Fadnavis | Maharashtra

फडणवीसांच्या व्हिडीओ बॉम्बवर काय बोलले रोहित पवार? Rohit Pawar On Devendra Fadnavis | Maharashtra ...

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे, एकदिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Nawab Malik Resign Demand in BJP Morcha: Uddhav Thackeray, one day you will have to answer Balasaheb Says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे, एकदिवस तुम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल"

मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला लाज का वाटली नाही? असा संतप्त सवाल फडणवीसांनी विचारला. ...

Pravin Darekar:'तेव्हा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; आता कुठे गेला ठाकरी बाणा?', प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र - Marathi News | Pravin Darekar | Devendra Fadanvis | Nawab Malik | Pravin Darekar slams thackeray governmnet over Nawab Malik resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तेव्हा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; आता कुठे गेला ठाकरी बाणा?', दरेकरांचे टीकास्त्र

'आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ' ...