Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
देशातील पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट होताच, महाराष्ट्र भाजपने युपी आणि गोव्यात निवडणुका लढविणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक आणि जोरदार टोला लगावला आहे.... ...
सव्वाशे काय अन् दोनशे तास काय एवढे मोठे रेकॉर्डिंग एका दिवसात झाले नाही. ते काही महिने सुरू असावे, मग इतक्या दिवसांत असे स्टिंग ऑपरेशन होत असल्याचे संबंधितांच्या लक्षात कसे आले नाही, याचीही चर्चा आहे. ...
महाराष्ट्रातील या संघर्षाला राष्ट्रीय संदर्भ आहेत. केंद्रीय यंत्रणांना जशास तसे, टोल्यास प्रतिटोला हेच धोरण हवे, असा कानमंत्र नवाब मलिकांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पवारांना दिला होता. त्यानुसारच मलिकांचा राजीनामा मह ...
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने बुधवारी विधान भवनावर मोर्चा काढला. तत्पूर्वी आझाद मैदान येथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ...
देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानातून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. तर, मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनात आक्रमक झाल्याचंही दिसून आले. ...