लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी - Marathi News | CM Fadnavis Fumes Postponing Elections is Against All Principles Expresses Strong Displeasure over Poll Schedule Change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे सर्व निकाल आता २१ डिसेंबरलाच घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

पराभवाचा शिक्का लावून घ्यायचा नाही, म्हणून पवार, ठाकरे प्रचारापासून दूर: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Pawar, Thackeray stay away from campaigning, don't want to be branded with defeat: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पराभवाचा शिक्का लावून घ्यायचा नाही, म्हणून पवार, ठाकरे प्रचारापासून दूर: देवेंद्र फडणवीस

आपण कधी जिंकतो कधी हारतो त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून निघून जायचे नसते. ...

आम्ही आधुनिक अभिमन्यू, दोन्ही मार्ग माहीत आहेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला - Marathi News | Plot to surround MLA Atul Bhosale in Karad. Along with the opposition, some of our own people are also involved says Chief Minister Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव; आम्ही हा चक्रव्यूह भेदू - मुख्यमंत्री फडणवीस 

अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव. त्यात विरोधकांबरोबर काही आपलेही लोक; कराड येथील सभेत विरोधकांना टोला ...

माझे मंत्रिमंडळ ‘फुल्ल’, आता ‘व्हॅकन्सी’ नाही; जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | My cabinet is full no more vacancy Chief Minister Devendra Fadnavis taunt without mentioning Jayant Patil's name | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माझे मंत्रिमंडळ ‘फुल्ल’, आता ‘व्हॅकन्सी’ नाही; जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा टोला

Local Body Election: सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चिंता करण्याची गरज नाही ...

एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, पण शिंदे-फडणवीसांची भेट नाही; दोघेही म्हणाले, 'आम्ही...' - Marathi News | Staying in the same hotel, but DCM Eknath Shinde- CM Devendra Fadnavis not meeting; Both said, 'We...' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, पण शिंदे-फडणवीसांची भेट नाही; दोघेही म्हणाले, 'आम्ही...'

महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांनी एकमेकांना का टाळले? ...

‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | The Shaktipith highway will be completed by diverting it to Chandgad, asserts Chief Minister Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

केवळ आश्वासने देत नाही तर ती दिलेली आश्वासने जबाबदारीने पूर्ण करतो  ...

हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी - Marathi News | Are they planning this or is this really happening? Raj and Uddhav's stance is disturbing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे ठरवून करत आहेत की खरेच असे घडत आहे? राज आणि उद्धव यांची भूमिका अस्वस्थ करणारी

भाजप आणि शिंदेसेना हेच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राज ठाकरेंची मनसे या निवडणुकीच्या प्रचारात कुठेही दिसली नाही.  ...

निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका - Marathi News | The decision to cancel the elections was wrong; Chief Minister Devendra Fadnavis criticizes the Election Commission | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुका रद्द करण्याचा निर्णय चुकीचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक आयोगावर टीका

जिल्ह्यातील फुलंब्री नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया रविवारी पुढे ढकलण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाची राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. ...