शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : 'प्रशासनावर विश्वास नाही, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे';बदलापूर प्रकरणावरुन खासदार प्रणिती शिंदे संतापल्या

महाराष्ट्र : बदलापूर अत्याचार प्रकरण: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर SIT ची स्थापना...

महाराष्ट्र : राज्यातील गृहखातं मूग गिळून का गप्प बसलंय?; बदलापुरातील घटनेनंतर जयंत पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

जालना : नामधारी कोण, मालक कोण हे सर्वांना माहिती आहे; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार होणार

मुंबई : “नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’, फडणवीसांनी मान्य करावे की...”; संजय राऊतांची टीका

लोकमत शेती : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी निमंत्रण

फिल्मी : Ladki Bahin Yojana: लोकप्रिय अभिनेत्रीकडून 'लाडकी बहीण' योजनेचे तोंडभरून कौतुक

महाराष्ट्र : शिंदेंना आरक्षण द्यायचंय, पण फडणवीसांना..., मनोज जरागेंचा आरोप; मुख्यमंत्री म्हणाले... 

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलला, भाजपाला डिवचलं; अजित पवार-नवाब मलिक एकाच मंचावर