शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

पुणे : Nana Patole: मालवण, बदलापूरातील आरोपींशी फडणवीस, रश्मी शुक्ला यांचा काही ना काही संबंध - नाना पटोले

महाराष्ट्र : अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

जालना : शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

पुणे : Anil Deshmukh: पुण्याची देशभरात बदनामी; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अनिल देशमुखांचा सल्ला

कोल्हापूर : विनय कोरे हे शांतीतून क्रांती करणारे नेतृत्व - देवेंद्र फडणवीस

पुणे : Manoj Jarange Patil: फडणवीसांशिवाय सरकारच पान हलत नाही; मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय तेच घेतात - जरांगे पाटील

पुणे : Ajit Pawar: अरे असे कशाला जोडे मारता, धमक असेल तर समोर या, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

राष्ट्रीय : नितेश राणेंचे चिथावणीखोर विधान, विरोधकांनी थेट मोदी-फडणवीसांना घेरले

कोल्हापूर : सुरत लुटीचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खोटा इतिहास, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा आरोप

महाराष्ट्र : स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही