Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
PMPML Bus Purchase Controversy: पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या 'पीएमपीएमएल' मध्ये ५०० सीएनजी बस खरेदीवरून मोठा संशय निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयांची ही निविदा प्रक्रिया संशयास्पद असून यात गंभीर अनियमितता असल्याचे आरोप होत आहेत. ...
Suhas Babar Devendra fadnavis: शिंदेसेनेचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी स्थानिक भाजपावर टीका करताना माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे असे विधान केले. ...
यवतमाळ जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. ...
Mumbai Mayor Election: येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. ...