लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis: इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Praising English and hating Indian languages is not right Devendra Fadnavis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस

नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा अनिवार्य आहे, त्यासोबत इतर दोन भाषांपैकी एक भारतीय भाषा असायला हवी ...

"गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही"; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis has reacted to Sudhakar Badgujar entry into the BJP party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही"; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर - Marathi News | Hindi Language compulsory in maharashtra schools CM Devendra Fadnvais gives befitting reply to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा... - CM फडणवीस

Devendra Fadnavis vs Raj Thackeray, Hindi Language Controversy: हिंदी भाषेच्या सक्तीबाबत राज ठाकरे यांनी सरकारला दिलं होतं 'अल्टिमेटम' ...

आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना - Marathi News | Start the process of extending Kolhapur's boundaries with eight villages, Chief Minister Devendra Fadnavis suggests | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

सहा गावांसह बालिंगा, पाडळीच्या विस्तारित भागाचा समावेश होणार ...

"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP after Sudhakar Badgujar joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली ...

"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका - Marathi News | hindi language compulsory in maharashtra schools controversy congress harshvardhan sapkal slams CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; काँग्रेसची टीका

Hindi Language Controversy: "शिंदे गटाने मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली, अन् अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की..." ...

Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट - Marathi News | Maharashtra Cabinet Doubles Amount Of Honorarium For Emergency-Era Prisoners, Adds Spouses As Beneficiaries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

Maharashtra Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; दरमहा २० हजार मिळणार ...

सह्याद्री पर्वतरांगात दरड कोसळण्याची भीती;उपाययोजनांची मागणी - Marathi News | Fear of landslides in the Sahyadri mountain range; demand for remedial measures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सह्याद्री पर्वतरांगात दरड कोसळण्याची भीती;उपाययोजनांची मागणी

- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा पुढाकार ...