लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका - Marathi News | Amit Shah Slams Congress Over Maharashtra and Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली. ...

गडचिरोलीतील भूसंपादनाला गती! मुख्यमंत्री फडणवीसांचा १५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | Gadchiroli land acquisition accelerates! Chief Minister Fadnavis' 15-day ultimatum | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील भूसंपादनाला गती! मुख्यमंत्री फडणवीसांचा १५ दिवसांचा अल्टीमेटम

गडचिरोली विमानतळाच्या ओएलएस सर्वेक्षणाचे आदेश : प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ...

"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor samir choughule post on hindi language compulsory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

समीर चौघुलेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. त्यांनी लिहिलेली सणसणीत पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे ...

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले - Marathi News | Sharad Pawar group's agitation for complete loan waiver of farmers; Black flags shown to Chief Minister in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

Jalgaon News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या मार्गावरील पिंप्री गावात हे आंदोलन करण्यात आले. ...

कोल्हापूर हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाही - Marathi News | Kolhapur boundary extension is just a discussion no action; No verbal or written instructions from the Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाही

नवीन प्रस्ताव करण्यात अडचण ...

"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..." - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis took a dig at Uddhav Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

Navi Mumbai: नवी मुंबईच्या विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis Holds Review Meeting On Navi Mumbai; Focus On Long-Pending Development Matters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा महासभेच्या मान्यतेने अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. ...

यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही... - Marathi News | Maharashtra Politics: Will Uddhav Thackeray and Raj Thackeray come together for the local self-government elections? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही...

महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात. ...