Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Nagpur : नागपुरात ड्रग्ज तस्करांवरील कारवाईला गती मिळाली आहे. पोलिस विभागाने डिसेंबर महिन्यात घातलेल्या धाडीत लाखोंचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारकडून स्थलांतर (इमिग्रेशन) नोंदींची पडताळणी करणारी एक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ...
नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील ८६४ रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांचे वितरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले. ...