शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

जालना : फडणवीसांच्या ताफ्यात घुसला मराठा आंदोलक; काळा झेंडा दाखवत 'गो बॅक'ची घोषणाबाजी

नवी मुंबई : काठमांडूत अडकलेल्या कामोठे येथील पर्यटकांची सुटका; देवेंद्र फडणविस यांची यशस्वी मध्यस्ती 

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले, काय घडलं?

महाराष्ट्र : …तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 

मुंबई : ऊर्जा क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करा! देवेंद्र फडणवीस यांचे वीज कंपन्यांना निर्देश

मुंबई : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : 'राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही';राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा इशारा

लोकमत शेती : विदर्भातील ४७ प्रकल्पांना १८ हजार ३९९ कोटींची सुधारित मान्यता

मुंबई : फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

फिल्मी : भाऊ कदम यांना पाहताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मारली मिठी, व्हिडीओ व्हायरल