शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नाशिक : माझ्या नादी लागाल तर याद राखा; नाशकात मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना सज्जड दम

बुलढाणा : 'भाजपा घर,पक्ष फोडण्यात वस्ताद, अजित पवार मजबुरीने गेले असावेत'; विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

महाराष्ट्र : तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नागपूर : ‘अँटी इन्कम्बन्सी’ तपासून तिकीट कापणार; लोकसभेच्या निकालावरून भाजपने घेतला धडा

राष्ट्रीय : ५ तास बैठक, दिग्गजांची चर्चा पण अजून निर्णय नाही; भाजपा अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे?

महाराष्ट्र : आता दिल्लीकडूनच फडणवीसांना अधिकार; वरून काहीही लादले जाणार नसल्याची दिली हमी

महाराष्ट्र : तिघांचं सरकार असताना फक्त मीच टार्गेट का? देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : शरद पवारांनी किती पक्ष फोडले? त्यांना तर गोल्ड मेडल मिळेल; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : दोन पक्ष फोडून आलो; देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे वाक्य मी एकदाच...

लोकमत शेती : River Linking Project : राज्यातील या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी