लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवदत्त पडिक्कल

Devdutta Padikkal Latest news, फोटो

Devdutta padikkal, Latest Marathi News

देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या.  डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.
Read More
RCB नं देश-विदेशातील खेळाडूंना 'करोडपती' करताना वापरला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला - Marathi News | Virat Kohli Royal Challengers Bengaluru Top Most Expensive Buys Full List Of Players Bought In IPL Mega Auction 2025 And RCB Final Squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB नं देश-विदेशातील खेळाडूंना 'करोडपती' करताना वापरला फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं मेगा लिलावात देश विदेशातील १४ खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली. यात ७ परदेशी तर ७ भारतीय खेळाडूंचा समावेश दिसतो. ...

IPL 2022 Mega Auction : भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार - Marathi News | IPL 2022 Mega Auction : Top 5 Indian Batters Likely to Spark a Bidding War at the Mega Event | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' पाच फलंदाजांसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार; यातून काही कर्णधारही बनणार

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये यंदा १० संघ सहभाग घेणार आहेत. ...

India Tour to Sri Lanka : विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीच्या संघातील ओपनर टीम इंडियाकडून खेळणार; पाच नवीन चेहरे संधीचं सोनं करणार! - Marathi News | India Tour to Sri Lanka : five new faces from ipl in Indian team, Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Nitish Rana,Chetan Sakariya & K Gowtham | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India Tour to Sri Lanka : विराट कोहली, महेंद्रसिंग धोनीच्या संघातील ओपनर टीम इंडियाकडून खेळणार; पाच नवीन चेहरे संधीचं सोनं करणार!

India Tour to Sri Lanka : जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी गुरुवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. ...

IPL 2021: मुंबईतील वानखेडे मैदान...सोबतीला 'विराट' समुद्र अन् घोंगावलं 'पडिक्कल' वादळ! - Marathi News | IPL 2021 Devdutt Padikkal hits maiden IPL hundred in mumbai wankhede | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबईतील वानखेडे मैदान...सोबतीला 'विराट' समुद्र अन् घोंगावलं 'पडिक्कल' वादळ!

IPL 2021: आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलनं आपलं पहिलंवहिलं शतक ठोकलं. (IPL 2021 Devdutt Padikkal hits maiden IPL hundred in mumbai wankhede) ...