पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
Devdutta Padikkal Latest news FOLLOW Devdutta padikkal, Latest Marathi News देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या. डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. Read More
mumbai vs rest of india : इराणी चषकात मुंबई विरुद्द शेष भारत यांच्यात लढत होत आहे. ...
Ind vs Eng 5th Test : कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी १८ षटकं खेळून काढताना चांगला खेळ केला. ...
India vs England 5th Test Live updates: सध्या भारत-इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. ...
सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. ...
India vs England 5th Test Live update : भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू होत आहे. ...
हैदराबाद कसोटी गमवाल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील ३ कसोटी जिंकल्या. ...
India vs England 3rd Test Live Updates Day 3 -आर अश्विनने ( Ravi Ashwin's replacement ) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. ...
India vs England 3rd Test : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...