ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना ...
वडांगळी : देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी ... ...
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास मंगळवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला. ...
‘देवा’ या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर या चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन मिळणार आहेत. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये ‘देवा’ चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास आंदोल ...
‘देवा’ या मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर या चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळणार आहे. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये देवा चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास आंद ...