देऊळगाव राजा, मराठी बातम्या FOLLOW Deulgaon raja, Latest Marathi News
गेल्या दोन दिवसांपासून या बंदला व्यापाऱ्यांसह शहरवासीयांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...
भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. ...
दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते. ...
खामगाव, शेगाव आणि देऊळगाव राजा येते प्रत्येकी २० बेडचे कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील दहा जण जवळपास सव्वा महिन्यापासून देऊळगाव राजा येथील दोन धार्मिक स्थळामध्ये आश्रयास आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या रेणुका गणेश बुरकुल यांची अविरोध निवड झाली आहे. ...
नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, चिखली आणि देऊळगाव राजा या पाच बाजार समित्यांना आर्थिक तुटीचा सामना करावा लागत आहे. ...
सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...