डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे. ...
सातारा येथील नकाशपुरात १४ वर्षीय शाळकरी मुलाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी तीन रुग्ण संशयित म्हणून आढळले असल्याने पालिकेने याची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...
कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून आढळून येत असलेल्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतल्यानंतर काही प्रमाणात आटोक्यात आलेली साथ पुन्हा सुरू झाली आहे. ...
नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग ...