कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे. ...
ज्या नगरसेवकांच्या घरात डासांचा लार्वा आढळून आला आहे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडले जाणार नाही. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ...
डेंग्यूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता सत्ताधारी भाजपने मनपा प्रशासनाला धारेवर धरले. अधिकाºयांना खूप सुनावले. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत कठोर पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले. पदाधिकाऱ्यांकडून सुनावले जात ...
महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. ...
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली. ...
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झ ...