महापौराचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसरूळ व परिसरामध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ परिसरातील या वाढत्या आजारांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ...
शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, ...
उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही. ...
सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत. सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ...