बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूसह डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत सप्टेंबरअखेरपर्यंत ५००हून ...
अकोला : वातावरणातील बदलाने कीटकजन्य व विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले असून, जिल्हाभरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्क्रब टायफस व स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. ...
शहरात स्वाईन फ्लूसह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेकडून केलेल्या तोकड्या उपाययोजनांबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त लहुराज माळी यांनी आरोग्य विभागाला फैलावर घेतले. त्याचवेळी विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी यांनी ...
परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटीतील रुग्णालयात संशयित डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्युच्या रुग्णात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्वाइनचे चार रुग्ण आढळले असून यामध्ये सुदैवाने अद्याप कोणाचाही मृत्यु झालेला नाही. ...