शहरात स्वाइन फ्लूमुळे पडणारे बळी आणि डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या याबाबत गेल्या आठवड्यात महासभेत वादळी चर्चा झाली. महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण करीत थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांची खरडपट्टी काढली परंतु त्याचा परिणाम प्रशासनावर झाल्याचे द ...
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ...
विनयनगर व साईनगर परिसरात डेंग्यूने थैमान घातले असून, साडेचार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालय या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. एकट्या नागपुरात आतापर्यंत २०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलांसोबतच मोठेही या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. एकीकडे डेंग्यूसदृश आजारान ...
सांगली महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले. ...
अकोला : कीटकजन्य आजारांच्या प्रादुर्भावास वेसण घालण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असले, तरी आरोग्य सेवा मंडळाच्या अकोला विभागातील अकोल्यासह पाच जिल्ह्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. ...