वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोकाही वाढतो. पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. ...
साधारणतः पावसाळ्यामध्ये डोकं वर काढणारा डेंग्यू हा आजार अनेकांच्या मृत्यूचंही कारण ठरतो. डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण समजल जातं. ...
अकोला: पावसाळ्याच्या तोंडावर शहरात डेंग्यूसदृश आजाराने प्रवेश केला असून, नागरिकांच्या घरातच साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्यांची पैदास होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
मिरजेतील महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपायुक्तांनाच डेंग्युसदृश्य तापाची लागण झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ ...
पवनी तालुक्यातील कोंढा येथे गत काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रकोप वाढला असून आतापर्यंत गावात चार रुग्ण आढळून आले आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या नळाची पाईपलाईन फुटल्याने गावात डबके साचून आजार पसरत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहेत. ...