जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १६७० डेंग्यू संशयितांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. यामध्ये महानगरात ६ आणि १३ तालुक्यात १९५ डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील डेंग्यूचे रुग्णांचा हा आकडा असल्याची म ...
Dengue in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूमुळे फिरोजाबादमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. ...
Nagpur News पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे. ...
भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्यास पाेषक वातावरण निर्माण झाले आहे. ताप, सर्दी, खाेक ...
जिल्ह्यात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात आढळले आहे. हा भाग दुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या भागात दरवर्षी मलेरियाच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद असते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असताना डेंग्यू आणि मलेरियाने डोके वर काढले असल्याने नाग ...
दिसायला अजब असणारे ड्रॅगन फ्रुट खाण्यास मात्र अतिशय चवदार असते. या फळाचे आरोग्याला अनेक लाभ असून अनेक आजारांवर ते गुणकारी ठरते. पण डेंग्यू झाल्यावर ड्रॅगन फ्रुट खावे असे सांगतात, त्यात कितपत तथ्य आहे? ...