भुलेश्वरच्या खासगी कंपनीत कामाला असलेले दीपक नरोत्तमदास शहा हे दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीनंतर १६ नोव्हेंबर रोजी बॅसिन कॅथलिक बँकेच्या समोरील लांबलचक रांगेत उन्हातान्हात तब्बल दोन तास उभे असताना कोसळले आणि मरण पावले. ...
८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानिमित्त भारिप बहुजन महासंघाने नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करीत हा दिवस काळा दिन म्हणून पाळला. संविधान चौकात निदर्शने करून आपला विरोध दर्शविला. ...
सरकारतर्फे निश्चलनीकरणाची जी विविध उद्दिष्टे सांगण्यात आली होती त्यामध्ये ‘कॅशलेस इकॉनॉमी’ची निर्मिती हेदेखील एक उद्दिष्ट होते. पुढे सरकारनेच त्याचे ‘लेस कॅश इकॉनॉमी’मध्ये रूपांतर केले, हा भाग अलहिदा! ...
अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प् ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वातील केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटाबंदीने दोन वर्षांनंतरही अर्थव्यवस्था सावरलेली नाही. उद्योजक आणि व्यापारी अजूनही या निर्णयाच्या सावटाखाली असून, बांधकाम व्यवसायास उभारी मिळालेली नाही. ...
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी देशातील नागरिक आपलेच पैसे बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत ताटकळत उभे राहिले होते. ...