लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून - Marathi News | devastation caused by cloudburst in four places at the same time houses bridges and roads washed away in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...

मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ - Marathi News | greater preference for renting offices in mumbai an increase of 42 percent this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ

सरत्या सहा महिन्यांत मुंबईतील मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने, व्यावसायिक कार्यालये अशी एकूण तीन लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. ...

दिल्लीत मुसळधार पाऊस, नव्या संसदेत पाणी भरलं; काँग्रेसने केली मोठी मागणी - Marathi News | Heavy rains in Delhi, new parliament flooded; Congress made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मुसळधार पाऊस, नव्या संसदेत पाणी भरलं; काँग्रेसने केली मोठी मागणी

काल रात्रिपासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नव्या संसदेच्या इमारतीतही पाणी भरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | your officers are insolvent delhi high court heard the coaching center case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले

जेव्हा ‘मोफत’ गोष्टींच्या संस्कृतीमुळे कर वसुली होत नाही तेव्हा अशा दुर्घटना घडतात, असे न्यायालय म्हणाले.  ...

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती - Marathi News | investigation into student deaths a high level inquiry committee appointed by the union home ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नायब राज्यपालांकडून मदत जाहीर ...

विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS कोचिंग सेंटरवर कारवाई; बेसमेंटमध्ये सुरू वर्ग सील... - Marathi News | Old Rajendra Nagar Accident : Action against Vikas Divyakirthi's Drishti IAS Coaching Center; Sealed classes running in the basement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS कोचिंग सेंटरवर कारवाई; बेसमेंटमध्ये सुरू वर्ग सील...

दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर येथील एका आयएएस कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. ...

'अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरणाचे सूत्रधार, AAP नेत्यांनी पुरावे दिले', CBI चा कोर्टात दावा - Marathi News | 'Arvind Kejriwal is masrtermind of Delhi's liquor policy, AAP leaders gave evidence', CBI claims in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरविंद केजरीवाल दिल्ली मद्य धोरणाचे सूत्रधार, AAP नेत्यांनी पुरावे दिले', CBI चा कोर्टात दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. ...

अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव - Marathi News | Tension at railway station due to stoppage of Andaman Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव

किसान आंदोलनाचे कार्यकर्ते : जेवण न मिळाल्याने केला हंगामा ...