लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार? - Marathi News | delhi cm election who will decide new name 13 aap pac leaders names list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?

Delhi Politics: दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? सध्या या प्रश्नावर सस्पेन्स कायम आहे. ...

Saurabh Bharadwaj : "भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा - Marathi News | AAP leader Saurabh Bharadwaj on Arvind Kejriwal resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा

AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. ...

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | senior social activist anna hazare first reaction over arvind kejriwal declare to resign as cm of delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Anna Hazare Reaction On Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल - Marathi News | 'Arvind Kejriwal wants to make his wife Chief Minister, BJP attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...

राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why did Chief Minister Kejriwal take two days to resign Delhi Minister Atishi said clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर राजीनाम देणार असल्याची घोषणा केल्यानंतर, राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ... ...

48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा - Marathi News | What is the secret of 48 hours BJP targets Kejriwal for not resigning immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा

केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अवधी का हवा आहे, असा सवाल भाजप केला आहे. ...

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोण चालवणार? कायदा काय सांगतो? पाहा... - Marathi News | CM Arvind Kejriwal : Who will run the government in Delhi after Arvind Kejriwal's resignation? What does the law say? see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोण चालवणार? कायदा काय सांगतो? पाहा...

CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...

अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' ५ नावं आघाडीवर... - Marathi News | Arvind Kejriwal to resign: Who will be next Delhi CM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी राजीनामा दिल्यास नवा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' ५ नावं आघाडीवर...

Who will be next Delhi CM? राजकीय वर्तुळात दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. ...