लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

दिल्लीमध्ये भाऊबीजेनिमित्त महिला करणार बसने मोफत प्रवास - Marathi News | dtc tours to be done for free on bhai duj in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये भाऊबीजेनिमित्त महिला करणार बसने मोफत प्रवास

दिल्लीमध्येही भाऊबीजेचे औचित्य साधून  दिल्ली परिवहन निगम (डीटीसी)ने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील महिलांना भाऊबीजेच्या दिवशी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. ...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त - Marathi News | Petrol and diesel prices in #Delhi are Rs 78.06 per litre and Rs 72.74 per litre respectively | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात, पेट्रोल 15 पैसे, डिझेल 16 पैशांनी स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. त्या प्रमाणेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा घट झाली आहे. ...

...म्हणून दिल्लीतील व्यापाऱ्यांनी फोडले भाजीफटाके! - Marathi News | Delhi traders invent own green crackers by stuffing fireworks into green veggies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून दिल्लीतील व्यापाऱ्यांनी फोडले भाजीफटाके!

दिल्लीमध्ये ‘ग्रीन’ फटाके विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी भाजीफटाके घेऊन अनोख्या पद्धतीने विरोध केला आहे.  ...

दिल्लीत कुतुब मिनारच्या दुप्पट उंचीचा सिग्नेचर ब्रिज, जाणून घ्या या ब्रिजची खासियत - Marathi News | Signature bridge open for tourist, ticket price, how to reach there | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :दिल्लीत कुतुब मिनारच्या दुप्पट उंचीचा सिग्नेचर ब्रिज, जाणून घ्या या ब्रिजची खासियत

दिल्लीच्या यमुना नदीवर तयार करण्यात आलेला सिग्नेचर ब्रिज सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. हा ब्रिज नुकताच सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाला आहे. ...

...म्हणून दिल्लीतील 'या' रिक्षाचालकावर होतोय कौतुकाचा वर्षाव   - Marathi News | delhi auto driver dropped a girl safely to home at free of cost in midnight fb postviral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून दिल्लीतील 'या' रिक्षाचालकावर होतोय कौतुकाचा वर्षाव  

महिलांसाठी असुरक्षित अशी ओळख असलेल्या दिल्लीमध्ये एका रिक्षाचालकाने आपल्या कृत्याद्वारे सर्वांचंच मन जिंकलं आहे. प्रवीण रंजन असं या रिक्षाचालकाचं नाव असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ...

Today's Fuel Price: पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त - Marathi News | petrol price cut by 14 paise and diesel price cut by 10 paise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Today's Fuel Price: पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज पुन्हा घट झाली आहे. ...

दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी, 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | Large traffic congestion in Delhi, long distance range of 6 km vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी, 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. ...

युवा खेळाडूंसाठी गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले - Marathi News | Gautam Gambhir on Monday stepped down as Delhi's Ranji Trophy captain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा खेळाडूंसाठी गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले

गौतम गंभीरने दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. युवा खेळाडूंकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले. ...