लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! "या" विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला मिळणार नोकरी - Marathi News | delhi entrepreneurship university may begin first academic session next year says kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! "या" विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला मिळणार नोकरी

Delhi Skill and Entrepreneurship University : विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

जिंकलंस पोरा! ८ वर्षाच्या चिमुरड्याने भरली १०० पेक्षा विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी - Marathi News | 8 year old boy adhiraaj sejwal raised 2 lakh to pay board exam fee of poor govt school students | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जिंकलंस पोरा! ८ वर्षाच्या चिमुरड्याने भरली १०० पेक्षा विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी

Inspirational Stories Marathi : इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या एका चिमुरड्यानं शंभरापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी भरली आहे. या मुलाचे नाव अधिराज सेजवाल आहे.  ...

जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक - Marathi News | To save his life, the traffic police jumped on the bonnet of the car and took the driver 400 meters away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीव वाचवण्यासाठी ट्राफिक पोलिसाने घेतली कारच्या बोनेटवर उडी, ४०० मीटर दूरवर घेऊन गेला चालक

Crime News : कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवर सुमारे चारशे मीटर अंतर दूर नेले. ...

रेड झोनची चाहूल: दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वत्र प्रदूषण; वायू गुणवत्ता निर्देशांक ‘रोगट’ - Marathi News | Pollution everywhere in Delhi-NCR; Air quality index ‘diseased’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेड झोनची चाहूल: दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वत्र प्रदूषण; वायू गुणवत्ता निर्देशांक ‘रोगट’

राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेशात काडी-कचरा जाळल्याने धुरांचे लोट हवेत ...

CoronaVirus News : देशात 4 महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोविड जैववैद्यकीय कचरा झाला निर्माण - Marathi News | CoronaVirus Marathi News june to september corona waste produced by 18000 tons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : देशात 4 महिन्यांत तब्बल 18 हजार टन कोविड जैववैद्यकीय कचरा झाला निर्माण

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रात 3,587 टन जैववैद्यकीय कचरा आहे अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ...

दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे - Marathi News | First day inconvenient at Delhi University; OBC certificate required for the current financial year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठात पहिला दिवस गैरसोयीचा; ओबीसी प्रमाणपत्र हवे चालू आर्थिक वर्षाचे

वेगवेगळ्या महाविद्यालयांनी ओबीसीच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला. कारण त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मागील वर्षाचे आहे ...

सुंदर हाती कमळ, संबित पात्रांच्या उपस्थितीत खुशबूंचा भाजपा प्रवेश  - Marathi News | bjp Lotus in sunder khushboo hands, BJP entry of fragrance in the presence of related characters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंदर हाती कमळ, संबित पात्रांच्या उपस्थितीत खुशबूंचा भाजपा प्रवेश 

खुशबू यांना काँग्रेस सोडणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सध्या याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते ...

वाह, नशीब चमकलं; दोन दिवसात बाबा का ढाब्याचा कायापालट, पण आजोबा आहेत तरी कुठे?  - Marathi News | Viral News : Baba ka dhaba looks like this ias officer shares photo and gives reaction | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाह, नशीब चमकलं; दोन दिवसात बाबा का ढाब्याचा कायापालट, पण आजोबा आहेत तरी कुठे? 

Baba ka dhaba Viral Video : आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी या आजोबांच्या ढाब्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...