लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक - Marathi News | Woman and man arrested with one journalist for spying for China in new delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

सध्या कोर्टाने त्यांना ६ दिवसांच्या कोठडी सुनावली आहे. राजीव शर्माने द ट्रिब्यून आणि यूएनआय मध्ये काम केले आहे. ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा - Marathi News | CoronaVirus Marathi News sero survey corona anti body in delhi | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान कोरोनासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

Get well Soon Sir, ट्विटरवरुन गडकरींसाठी नेटीझन्सची प्रार्थना - Marathi News | Get well Soon Sir, Netizens pray for nitin Gadkari on Twitter after corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Get well Soon Sir, ट्विटरवरुन गडकरींसाठी नेटीझन्सची प्रार्थना

दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून - Marathi News | Forced intoxicated young woman, murdered young man with the help of friends in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव साहिल असून मृत व्यक्तीची मैत्रिण प्रिया आणि इतर दोन जणांनी मिळून साहिलचा खून केला. शास्त्री नगर येथील आपल्या घरी साहिलसोबत मारहाण केल्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. ...

लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोना, भाजपाचे डझनभर तर एक शिवसेनेचा नेता - Marathi News | Corona has 17 Lok Sabha MPs, dozens of BJP and one Shiv Sena leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या 17 खासदारांना कोरोना, भाजपाचे डझनभर तर एक शिवसेनेचा नेता

अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार, खासदारांची टेस्ट घेतली असता, त्यामध्ये लोकसभा सभागृहातील 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे ...

दिल्लीत रेल्वे रुळांभोवतीच्या झोपड्या हटणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | The huts around the railway tracks in Delhi will be removed; Supreme Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत रेल्वे रुळांभोवतीच्या झोपड्या हटणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

रेल्वे मंत्रालयाची कारवाई सुरू ...

"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | aap came out against demolition slum in delhi said i needed will go to supreme court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल

आम आदमी पक्षानं दिल्लीतील रेल्वे रूळांनजीक झोपड्या तोडण्याच्या निर्णयावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. ...

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक - Marathi News | two terrorists of babbar khalsa international arrested in north west delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकी दरम्यान या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.  ...