मनीष सिसोदिया यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. मात्र आता सिसोदिया यांना आता डेंग्यू झाला असून त्यांच्या प्लेटलेट्स सातत्याने कमी होत असल्याची माहिती मिळत आहे. ...
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही, गेल्या 24 तासांत देशात 86,508 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 57,32,518 एवढी झाली आहे ...
मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामध्ये देशविदेशातील किमान ९ हजार लोक सहभागी झाले होते. या लोकांमुळेच दिल्ली आणि आसपासच्या भागात कोरोना पसरल्याचा आरोप केला जात होता. ...
राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. ...