लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

'कृषी कायदे मागे घ्या, MSP वर लेखी हमी द्या...', केंद्र सरकारसमोर शेतकऱ्यांनी ठेवल्या 'या' ७ मागण्या  - Marathi News | farmer organizations have placed these seven demands before the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कृषी कायदे मागे घ्या, MSP वर लेखी हमी द्या...', केंद्र सरकारसमोर शेतकऱ्यांनी ठेवल्या 'या' ७ मागण्या 

FarmersProtest : जर सरकारने दोन दिवसांत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही तर दिल्लीतील सर्व ट्रक व टॅक्सी थांबवल्या जातील, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. ...

"शेतकरी आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात, देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव" - Marathi News | haryana jp dalal says china and pakistan behind Farmers Protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकरी आंदोलनामागे चीन-पाकिस्तानचा हात, देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा डाव"

JP Dalal And Farmers Protest : हरियाणाचे कृषीमंत्री जे. पी. दलाल यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे.  ...

डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या - Marathi News | Farmers big demands before the modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या

यासंदर्भात बोलताना कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हटले आहे, की आज शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी आहे. त्यांना आशा आहे, की यातून सकारात्मक मार्ग निघेल. ...

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी, प्रशासनाने दिले आदेश - Marathi News | corona test will be done for protesting farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी, प्रशासनाने दिले आदेश

Farmers Protest And Corona Test : केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ...

कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News | Dengue now plagues Delhiites along with Corona; The stress on the system increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला

नोव्हेंबरमध्ये २०० रुग्ण, राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. ...

शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली  - Marathi News | Kangana jumped into the farmers' agitation and the lawyer issued a notice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली 

Kangana Ranaut : मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ...

"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन - Marathi News | "Delhi is not Lahore-Karachi; Water, road closures are not appropriate '', appeals to agitating farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

Farmer Protest : . दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे ...

"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल - Marathi News | farm laws farmer protest delhi cm arvind kejriwal hits out at punjab cm captain amrinder singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अमरिंदर सिंग कृषी विधेयकांच्या समितीवर होते, मग तेव्हा रोखलं का नाही?", केजरीवालांचा सवाल

Arvind Kejriwal And Amrinder Singh Over Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...