लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | centre govt told delhi hc that workers at central vista project work site follow corona protocol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: नवीन संसद भवनाचे काम थांबवावे; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

CoronaVirus: देशात बिकट परिस्थिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे निवासस्थान आणि नवीन संसद भवानाचे काम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

CoronaVirus Live Updates : मनाचा मोठेपणा! कोरोनाच्या संकटात 250 रुग्णांना मोफत जेवण देतोय मिठाईवाला; पत्र वाचून व्हाल भावूक - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi halwai sandeep sharma serves food for 250 poor covid patients paid list viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मनाचा मोठेपणा! कोरोनाच्या संकटात 250 रुग्णांना मोफत जेवण देतोय मिठाईवाला; पत्र वाचून व्हाल भावूक

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या या कठीण काळात इतरांना मदतीचा हात दिला आहे. गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

Corona Vaccination : तीन महिन्यांत सर्व दिल्लीकरांचे लसीकरण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | covid-19 vaccination announcement of cm kejriwal, all delhiites are to be vaccinated in 3 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : तीन महिन्यांत सर्व दिल्लीकरांचे लसीकरण होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Corona Vaccination : राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. ...

माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ - Marathi News | female constable of delhi police help 6 month old baby coronavirus pandamic covid 19 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ

Coronavirus : बाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत. ...

ऑलम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार हत्या प्रकरणात फरार  - Marathi News | Olympic medalist wrestler Sushil Kumar absconding in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑलम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार हत्या प्रकरणात फरार 

Murder Case : या प्रकरणी सुशील कुमारसह पाच जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  ...

धक्कादायक! कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासांत डॉक्टरचा मृत्यू! - Marathi News | 26 year old delhi doctor dies of covid complications within hours of testing positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासांत डॉक्टरचा मृत्यू!

delhi doctor : २६ वर्षीय डॉ. अनस मुजाहिद यांच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ...

CoronaVirus News : दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा विस्फोट, ८० डॉक्टर पॉझिटिव्ह! - Marathi News | CoronaVirus News: delhi corona saraoj hospital doctors covid positives, opd closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा विस्फोट, ८० डॉक्टर पॉझिटिव्ह!

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारटाईन करण्यात आले आहे. ...

एसयूव्हीमध्ये बलात्कार होईल एवढी जागा असते? पोलिसांनी आरटीओंना विचारला प्रश्न - Marathi News | Is there enough space in the SUV for rape? Police questioned the RTOs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसयूव्हीमध्ये बलात्कार होईल एवढी जागा असते? पोलिसांनी आरटीओंना विचारला प्रश्न

पटेलवर वेगवेगळ्या १८ आरोपांवरून गुन्हे दाखल आहेत. कोणत्याही अपघातानंतर पोलीस आरटीओला फक्त वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबत सूचना देतात. वाहनात किती जागा आहे याची माहिती विचारत नाहीत.  ...