लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..? - Marathi News | KCR Daughter Kavitha Arrest: Former Telangana Chief Minister KCR's daughter detained by ED, why..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला EDने घेतले ताब्यात, कारण काय..?

अंमलबजावणी संचालनालयाने के कविता यांना हैदराबादमधून ताब्यात घेतले असून, दिल्लीला आणले जात आहे. ...

...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती - Marathi News | When the Chief Justice stood up for Pradnya; 41 lakh scholarship for cook's daughter of supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा प्रज्ञासाठी सरन्यायाधीश उभे राहिले; स्वयंपाकीच्या मुलीस ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती

सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या अजय कुमार सामल यांची कन्या प्रज्ञा हिने दैदिप्यमान यश मिळवलं आहे ...

काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ - Marathi News | After Kaala Jathedi, notorious gangster Tunda will marry today; will tie the knot with my girlfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ

तिहार तुरुंगात कैद असलेला गँगस्टर योगेश टुंडा आज आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणार आहे. ...

४८ तासांत ट्वीट डिलीट करा, अशनीर ग्रोव्हर यांना दिल्ली उच्च न्यायालयानं फटकारलं - Marathi News | Delete tweet within 48 hours Delhi High Court orders former bharat pe Managing Director Ashneer Grover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४८ तासांत ट्वीट डिलीट करा, अशनीर ग्रोव्हर यांना दिल्ली उच्च न्यायालयानं फटकारलं

भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांना दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. ...

केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका - Marathi News | Protest of Pakistani refugees outside CM Arvind Kejariwal's house, Chief Minister's attack on central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या घराबाहेर पाकिस्तानी निर्वासितांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका

'पाकिस्तानी लोकांना माझ्या घरासमोर गोंधळ घालायची परवानगी आहे, पण या देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत येण्याचीही परवानगी नाही.' ...

हास्यास्पद अन् संतापजनक! मेट्रोमध्ये महिलेचा एकच राडा; सीट न मिळाल्यानं तिनं... - Marathi News |  A video of a woman fighting over not getting a seat in delhi metro is going viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हास्यास्पद अन् संतापजनक! मेट्रोमध्ये महिलेचा एकच राडा; सीट न मिळाल्यानं...

प्रसिद्धीसाठी तरूणाई मेट्रोचा आसरा घेत व्हिडीओ बनवत असते. ...

दिल्लीतील चार मजली इमारतीच्या कार पार्किंगला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू - Marathi News | A massive fire broke out in the car parking of a four-storey building in Delhi 4 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील चार मजली इमारतीच्या कार पार्किंगला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

या घटनेत जखमी झालेल्या एकूण ३ पुरुष, ४ महिला आणि २ बालकांना उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी आतापर्यंत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. ...

ना ट्रॅक्टर, ना शस्त्रे, ना आंदोलन...दिल्लीतील महापंचायतीसाठी शेतकऱ्यांना सशर्त परवानगी! - Marathi News | Kisan Mahapanchayat in Ramleela Maidan: No tractors, no weapons, no agitation...conditional permission for farmers for Mahapanchayat in Delhi! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना ट्रॅक्टर, ना शस्त्रे, ना आंदोलन...दिल्लीतील महापंचायतीसाठी शेतकऱ्यांना सशर्त परवानगी!

Kisan Mahapanchayat in Ramleela Maidan: दिल्लीतील रामलीला मैदानावर 14 मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाची महापंचायत होत आहे. ...