लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण   - Marathi News | Sunita Kejriwal will become the new Chief Minister of Delhi? Clear clues from the video, challenging the logic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनीता केजरीवाल बनणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? व्हिडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत, तर्कवितर्कांना उधाण  

Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे. ...

Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल - Marathi News | Germany foreign ministry comment on Arvind Kejriwal s arrest liquor case ed angry India uttered harsh words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या टिप्पणीवर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal in ED custody for 6 days; Activists on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा आराेप ...

Arvind Kejriwal : घरून मागवली औषधं आणि ब्लँकेट; ईडी लॉकअपमध्ये अरविंद केजरीवालांनी 'अशी' घालवली रात्र - Marathi News | Arvind Kejriwal arrested delhi excise policy case ed lockup night spend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरून मागवली औषधं आणि ब्लँकेट; ईडी लॉकअपमध्ये अरविंद केजरीवालांनी 'अशी' घालवली रात्र

Arvind Kejriwal And ED : अरविंद केजरीवाल यांना जवळपास दोन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. केजरीवाल यांना ईडी लॉकअपमध्येच रात्र काढावी लागली. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक; १०० कोटींच्या कथित मद्य धोरणप्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | Arrest of Delhi Chief Minister Arvind Kejriwal in 100 crores alleged liquor policy case by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक; १०० कोटींच्या कथित मद्य धोरणप्रकरणी ईडीची कारवाई

दोन तास जबाब नाेंदविल्यानंतर रात्री ९ वाजता घेतले ताब्यात ...

आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर.. - Marathi News | Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजारी असताना बायकोला काम करायला सांगणं हे क्रौर्यच, उच्च न्यायालयाचं मत, संसार दोघांचा तर..

Forcing wife to do daily chores cruelty, says Delhi high court : घटस्फोटाच्या खटल्यात निकाल देताना न्यायालय म्हणते, घरकामात सहभाग म्हणजे मोलकरीण नाही- पण जबरदस्ती योग्य नव्हे. ...

'...तर सूर्य उगवणार नाही', सद्गुरु यांच्यावरील ब्रेन सर्जरीविषयी समजताच कंगना रणौत चिंतेत - Marathi News | Kangana Ranaut worried on hearing about Sadhguru s surgery said he has to be okay otherwise The sun won't rise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर सूर्य उगवणार नाही', सद्गुरु यांच्यावरील ब्रेन सर्जरीविषयी समजताच कंगना रणौत चिंतेत

कंगना म्हणाली, 'आज जेव्हा मी सद्गुरुंना आयसीयूत बघितलं तेव्हा मला जाणीव झाली की...' ...

सद्गुरू जग्गी वासुदेव यांची तातडीने ब्रेन सर्जरी - Marathi News | Urgent brain surgery of Sadhguru Jaggi Vasudev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सद्गुरू जग्गी वासुदेव यांची तातडीने ब्रेन सर्जरी

Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरूच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. स्वत: सद्गुरूंनीच याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली. ...