लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव - Marathi News | Export of watermelons from the district to Gujarat, Delhi The price is higher even after the transport cost is removed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यातील टरबुजांची गुजरात, दिल्लीला निर्यात; ट्रान्सपोर्ट खर्च निघूनही मिळतो जास्त भाव

ट्रान्सपोर्ट खर्च वगळूनही शेतकर्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा भर गुजरात व दिल्लीकडे टरबुज पाठविण्यावर आहे. ...

मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | There is opposition from constituencies of amravati; Navneet Rana met Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदारसंघातून होतोय विरोध; अमित शाह यांच्या भेटीनंतर नवनीत राणांनी स्पष्टच सांगितलं

नवनीत राणा यांनी अमरावतीत होत असेलल्या विरोधावर भाष्य करताना, सर्वांनी देशाच्या विकासासाठी मतभेद विसरुन मला पाठिंबा द्यावा, असे म्हटले होते. ...

अरविंद केजरीवालांसाठी आता पत्नी सुनिता मैदानात! WhatsApp नंबर केला शेअर, जनतेला Video संदेश - Marathi News | Arvind Kejriwal wife Sunita announced new campaign to support Delhi CM Kejriwal ko Aashirvaad with WhatsApp number share | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांसाठी आता पत्नी सुनिता मैदानात! WhatsApp नंबर केला शेअर, जनतेला Video संदेश

Arvind Kejriwal wife Sunita, Kejriwal Ko Aashirvaad: "मी अरविंद केजरीवाल यांनी ३० वर्षे ओळखते, त्यांच्या नसानसांमध्ये...." ...

केजरीवालांना मोठा दिलासा: मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | Big relief for arvind Kejriwal HC rejects petition to remove him from chief ministership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना मोठा दिलासा: मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ...

Arvind Kejriwal : "माझं शरीर जेलमध्ये, पण आत्मा जनतेमध्ये"; अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पाठवला संदेश - Marathi News | delhi cm Arvind Kejriwal in ed custody says my body is in jail but my soul is among the public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं शरीर जेलमध्ये, पण आत्मा जनतेमध्ये"; अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पाठवला संदेश

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल बुधवारी पुन्हा एकदा दिल्ली आणि देशवासीयांसाठी संदेश घेऊन आल्या आहेत. ...

दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्‍नीचा मोठा दावा... - Marathi News | Sunita Arvind Kejriwal AAP : Where did the Delhi liquor scam money go? Kejriwal himself will reveal, wife's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे? स्वतः केजरीवाल करणार खुलासा, पत्‍नीचा मोठा दावा...

Sunita Arvind Kejriwal AAP : सुनीता केजरीवाल यांनी व्हिडिओ जारी करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal's health deteriorated, sugar level dropped to 46 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे, त्यांची शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली आहे. ...

धक्कादायक! 4 वर्षीय चिमुकलीवर 34 वर्षीय नराधमाचा अत्याचार; परिसरात तणाव... - Marathi News | delhi crime! 34-year-old man rapes 4-year-old girl in delhi pandav nagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 4 वर्षीय चिमुकलीवर 34 वर्षीय नराधमाचा अत्याचार; परिसरात तणाव...

या घटनेनंतर संतत्प नागरिकांनी आरोपीच्या घराचा घेराव घातला आणि पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली. ...