लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

AAP नेते संजय सिंह यांची तिहारमधून सुटका; म्हणाले-'तिहारचे कुलूप तुटणार अन् केजरीवाल...' - Marathi News | AAP leader Sanjay Singh released from Tihar after six month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेते संजय सिंह यांची तिहारमधून सुटका; म्हणाले-'तिहारचे कुलूप तुटणार अन् केजरीवाल...'

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह सहा महिन्यानंतर तिहारमधून बाहेर आले. ...

ऐकावं ते नवल... ट्रेनचा असाही 'हमसफर'; छतावर झोपून तब्बल ४०० किमी प्रवास - Marathi News | It's amazing to hear... Train's 'Humsafar Express'; 400 km journey sleeping on the roof of train in delhi to kanpoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवल... ट्रेनचा असाही 'हमसफर'; छतावर झोपून तब्बल ४०० किमी प्रवास

युपीमधील एका रेल्वे प्रवाशाला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे, या युवकाने चक्क रेल्वेच्या छतावर बसून दिल्लीहून कानपूर गाठले. ...

तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४ किलो वजन घटलं, अग्निहोत्रींना आश्चर्य वाटलं! म्हणाले, "हेल्थ एक्सपर्ट.." - Marathi News | Vivek Agnihotri slam Delhi CM arvind Kejriwal Losing 4.5 Kg In Jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४ किलो वजन घटलं, अग्निहोत्रींना आश्चर्य वाटलं! म्हणाले, "हेल्थ एक्सपर्ट.."

केजरीवालांचं तुरुंगवासात ४ किलो वजन घटलं, या गोष्टीवर विवेक अग्निहोत्रींनी केजरीवालांना टोमणा मारलाय. काय म्हणाले अग्निहोत्री? बघा ...

आमच्याकडे या, अन्यथा ईडीकडून केली जाईल अटक, भाजपने ‘निरोप’ पाठविल्याचा आतिशी यांचा दावा - Marathi News | Come to us, otherwise arrest will be made by ED within a month, Atishi claims that BJP has sent a 'message' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्याकडे या, अन्यथा ईडीकडून केली जाईल अटक, भाजपने ‘निरोप’ पाठविल्याचा आतिशी यांचा दावा

Atishi News: आम आदमी पार्टीचे आतिशी सिंह, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चढ्ढा हे ‘जेन नेक्स्ट’ नेतेही आता ईडी आणि भाजपच्या रडारवर आले असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढच्या दोन महिन्यात त्यांना अटक केली जाईल, असा आरोप आज ‘आप’ने केला. ...

भाजपने आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली; AAP आमदाराचा दावा - Marathi News | BJP offered 25 crores and a ministerial post to break the MLA; AAP MLA claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली; AAP आमदाराचा दावा

AAP आमदार ऋतुराज झा यांनी भाजपवर मोठा धमकावल्याचा आरोपही केला आहे. ...

मॉर्निंग वॉकएवढ्या राईडचे बिल किती? ७.६६ कोटी रु.! - Marathi News | How much is the bill for a ride like a morning walk? 7.66 Crore Rs.! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॉर्निंग वॉकएवढ्या राईडचे बिल किती? ७.६६ कोटी रु.!

App Taxi Bill: ॲप टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा भरमसाट बिले आल्याचे पाहायला मिळते. परंतु, नोएडा येथील प्रवाशाला एका लहानशा ट्रीपचे तब्बल ७.६६ कोटी रुपयांचे बिल आहे. राईड बुकिंग करतेवेळी प्रवाशाला केवळ ६२ रुपयांचे बिल दाखवण्यात आले.  ...

गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’ आविष्काराला मिळाले पेटंट, शेतकऱ्यांना काय फायदा? - Marathi News | Latest News Goa's 'nutmeg taffy' invention got patent, what is benefit to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’ आविष्काराला मिळाले पेटंट, शेतकऱ्यांना काय फायदा?

"जायफळ टॅफी तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले उत्पादन" नावाच्या शोधाला पेटंट प्रदान करण्यात आला आहे. ...

भारताचं 'स्पीड-मशीन'! पहिल्याच मॅचमध्ये 'सामनावीर' ठरलेला मयंक यादव नक्की कोण? - Marathi News | Who is Mayank Yadav 21-year-old Indian pacer who bowled fastest ball of IPL 2024 at 155.8kph LSG vs PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचं 'स्पीड-मशीन'! पहिल्याच मॅचमध्ये 'सामनावीर' ठरलेला मयंक यादव नक्की कोण?

Mayank Yadav, IPL 2024 LSG vs PBKS: मयंक यादवने ४ षटकांत तब्बल ९ चेंडू १५०पेक्षा जास्त वेगाने टाकले. इतकेच नव्हे तर त्याने ३ विकेट्सही घेतल्या. ...