लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार - Marathi News | Election Commission empowered to take action on deepfake Delhi High Court refuses to give direction on ban on videos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार

डीपफेक व्हिडीओवर कारवाई न करण्यास वकिलांच्या ‘लॉयर्स व्हॉइस’ संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत डीपफेक व्हिडीओ प्रसारित करणे थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. ...

Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल - Marathi News | Lok Sabha Election 2024 Sunita Kejriwal attacked bjp in botad gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल

Lok Sabha Election 2024 And Sunita Kejriwal : जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी गुरुवारी गुजरातमधील बोटादमध्ये मोठा रोड शो केला. ...

दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश - Marathi News | 223 employees sacked from Delhi Commission for Women; Orders of the Lieutenant Governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश

महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी नियमांविरुध्द जात परवानगी न घेता या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. ...

100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी - Marathi News | bomb threat in delhi ncr schools Delhi govt on action mode advisory issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांचे पथकही, ज्या शाळांना इमेल आला त्या शाळांमध्ये पोहोचले. मात्र, तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यानंतर दिल्ली सरकारने शाळांसाठी एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. ...

'विद्यार्थ्यांची सुरक्षा हेच आमचं प्राधान्य'; बॉम्बच्या अफवेनंतर शिक्षण विभागाचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Student safety is our priority Directorate of Education appeals to citizens after bomb rumours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विद्यार्थ्यांची सुरक्षा हेच आमचं प्राधान्य'; बॉम्बच्या अफवेनंतर शिक्षण विभागाचे नागरिकांना आवाहन

दिल्ली आणि आसपासच्या परिसातील तब्बल ९० शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना - Marathi News | No need to panic says Home Ministry on bomb threats in more than 60 schools in Delh NCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना

दिल्ली आणि नोएडातील ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ...

दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा  - Marathi News | Congress leaders Naseeb Singh & Neeraj Basoya quit party, blame AAP alliance, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता माजी आमदारांचा राजीनामा 

Lok Sabha Election 2024 : अरविंदर सिंग लवली यांनी अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. ...

दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले - Marathi News | threat Mail put Bomb in 50 Schools Simultaneously Delhi, Noida; police inqury start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले

Delhi Schools Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब स्क़ॉड, डॉग स्कॉडना पाचारण केले आहे. ...