लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Akasa Air flight bomb threat: Akasa Air's Delhi-Mumbai flight threatened with a bomb; Ahmedabad Emergency Landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या Akasa Air च्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ...

"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला - Marathi News | Dont forget to take the brush Paresh Rawal taunts Arvind Kejriwal on his return to jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

Arvind Kejriwal : २१ दिवसांच्या जामीनाची मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी पुन्हा तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. ...

Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल - Marathi News | Arvind Kejriwal to return tihar jail surrender after interim bail ends supreme court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये सरेंडर करणार आहेत. ...

"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील" - Marathi News | Lok Sabha Election 2024 delhi aap candidate Somnath Bharati big statement over Narendra Modi third time pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"

Lok Sabha Election 2024 Somnath Bharati And Narendra Modi : आम आदमी पार्टीचे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केला आहे. ...

मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रात्री जास्त गरम का होतं? समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | Why There is no relief even at night in cities revealed in the CSE report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये रात्री जास्त गरम का होतं? समोर आली धक्कादायक माहिती

देशातल्या अनेक शहरी भागांमध्ये दिवसाच नाहीतर रात्रीही प्रचंड प्रमाणात गरम होत असते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या भारतातील प्रमुख शहरे ही रात्रीच्या वेळीही उष्ण असतात. ...

Arvind Kejriwal : "देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय; माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका" - Marathi News | AAP Arvind Kejriwal surender in tihar jail and Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय; माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका"

AAP Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, रविवारी (२ जून) ते सरेंडर करणार आहेत. ...

Video - दिल्लीकरांच्या घशाला कोरड! टँकर येताच पाण्यासाठी झुंबड; भीषण होतंय जलसंकट - Marathi News | Video water crisis in delhi becoming frightening people rush to tanker for water in many areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - दिल्लीकरांच्या घशाला कोरड! टँकर येताच पाण्यासाठी झुंबड; भीषण होतंय जलसंकट

Delhi Water Crisis : देशाच्या राजधानीत उष्णतेसोबतच पाण्याचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई आहे. ...

पोर्शे कार अपघातावर रॅप साँग, ‘निखरा’ची चौकशीला दांडी; पुणे पोलिसांच्या नोटीसीनंतरही गैरहजर - Marathi News | Rap song on Porsche car accident, 'Nikhra' prompts inquiry; Absent even after Pune Police notice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्शे कार अपघातावर रॅप साँग, ‘निखरा’ची चौकशीला दांडी; पुणे पोलिसांच्या नोटीसीनंतरही गैरहजर

निखरावर आयपीसी कलम ५०९, आणि २९४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत आरोप आहेत.... ...