लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

राज्यातील कृषी व पशुसंवर्धन खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of senior officials in the State Department of Agriculture and Animal Husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कृषी व पशुसंवर्धन खात्यातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी व्ही. राधा यांची मंगळवारी राज्य सरकारने नियुक्ती केली. त्यामुळे साडेतीन महिन्यांनंतर या विभागाला पूर्णवेळ प्रमुख मिळाले आहेत. ...

Confirm! दिल्लीच्या व्हायरल 'वडापाव गर्ल'ची 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एन्ट्री, पहिली झलक समोर - Marathi News | Delhi's Viral Vadapav Girl chandrika dixit Entry in Bigg Boss OTT 3 anil kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm! दिल्लीच्या व्हायरल 'वडापाव गर्ल'ची 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये एन्ट्री, पहिली झलक समोर

आपल्या वक्तव्यांनी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेली दिल्लीमधील व्हायरल वडापाव गर्ल आता 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसणार (vadapav girl, bigg boss ott 3) ...

दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या - Marathi News | Mumbai city is more expensive than Delhi Which city is the most expensive in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिल्लीपेक्षाही मुंबई शहर महाग; जगात कोणते शहर सर्वाधिक महाग? जाणून घ्या

महागड्या शहरांच्या यादीत मुंबईने ११ स्थानांची झेप घेतली असली, तरी जगातील टॉप १०० शहरांत मुंबईला स्थान मिळू शकले नाही. ...

Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी - Marathi News | water shortage in many areas of delhi people are breaking down on seeing the tanker video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - भीषण पाणीटंचाई! दिल्लीमध्ये टँकर दिसताच तुटून पडतात लोक, पाण्यासाठी मोठी गर्दी

टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...

सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू - Marathi News | up delhi bihar weather news heat wave summer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

तात्काळ 'तो' व्हिडीओ हटवा; सुनीता केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश, उत्तरही मागितले - Marathi News | Delhi High Court has directed CM Arvind Kejriwal wife to remove the video of court proceedings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तात्काळ 'तो' व्हिडीओ हटवा; सुनीता केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश, उत्तरही मागितले

दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. ...

दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन - Marathi News | congress matka phod protest against aap in delhi over water crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन

काँग्रेसने पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडलं आणि पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस एकट्याने लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. ...

घरांच्या भाववाढीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर; नाइट फ्रँक कंपनीकडून सर्वेक्षण प्रसिद्ध - Marathi News | a survey released by knight frank company ranked mumbai third in the world in terms of housing prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या भाववाढीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर; नाइट फ्रँक कंपनीकडून सर्वेक्षण प्रसिद्ध

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अंती मुंबई हे शहर घरांच्या भाववाढीत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. ...