मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
दिल्लीतील एका UPSC कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बूडन मृत्यू झाला. या घटनेनंतर UPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ...
दिल्ली आयएएस कोचिंग सेंटरच्या इमारतीत काल रात्री उशीरा पाणी शिरले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. ...
Delhi Coaching Incident: एनडीआरएफची टीमही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.दरम्यान, आता या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी मोठा खुलासा केला आहे. ...
Delhi News: दिल्लीमध्यी ओल्ड राजेंद्रनगर यथे असलेल्या RAUS इन्स्टिट्युट आयएएस कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने तिथे दोन-तीन विद्यार्थी अडकले. हे वृत्त समजताच अग्निशमन दलाची सात वाहने घटनास्थळी पोहोचली. त्याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी ...
Tihar Jail: देशातील प्रमुख तुरुंगांपैकी एक असलेल्या दिल्लीतील तिहार तुरुंगामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिहार तुरुंगामध्ये कैदेत असलेल्या कैद्यांमधील १२५ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. ...
सोशल मीडियावर दिल्लीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या 'स्पायडर-मॅन'चा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. ...
Union Budget 2024 AAP Sanjay Singh And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने अग्निवीर योजना मागे घ्यावी असं म्हटलं आहे. ...
ज्या घरांची किंमत किमान ४ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा घरांची विक्री गेल्या सहा महिन्यांत विक्रमी झाली आहे. ...