लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi, Latest Marathi News

"मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंना..."; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray over Delhi Visit to congress high command Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या ठाकरेंना..."; भाजपाची टीका

"तुमच्या दिल्ली दौऱ्यातून नेमके पदरी तरी काय पाडून घेतले?", असाही ठाकरेंना सवाल ...

मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन - Marathi News | Manish Sisodia granted bail by Supreme Court in ED and CBI cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन

Manish Sisodia granted bail by Supreme Court : याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत.  ...

पुणे ISIS मॉड्यूलच्या वॉन्टेड सदस्याला दिल्लीत अटक; डोक्यावर होते तीन लाखांचे बक्षीस - Marathi News | Delhi Police special cell arrested the most wanted terrorist Rizwan Abdul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुणे ISIS मॉड्यूलच्या वॉन्टेड सदस्याला दिल्लीत अटक; डोक्यावर होते तीन लाखांचे बक्षीस

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे. ...

मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | CBI arrested assistant director of the ED for allegedly taking bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

सीबीआयने लाच घेणाऱ्या ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला दिल्लीत रंगेहाथ पकडलं आहे.  ...

प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला iPhone गिफ्ट देण्यासाठी अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | delhi crime police arrests class boy steals mother jewelry to gift girlfriend apple iphone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्यार तूने क्या किया! गर्लफ्रेंडला iPhone गिफ्ट देण्यासाठी अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचं पाऊल

दिल्लीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे ...

साताऱ्यातील संग्रहालयात विसावले इतिहासाचे ‘साक्षीदार’!; दिल्लीवरून १२ किल्ल्यांची प्रतिकृती दाखल - Marathi News | Replicas of historical twelve forts submitted to UNESCO have been deposited in the Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील संग्रहालयात विसावले इतिहासाचे ‘साक्षीदार’!; दिल्लीवरून १२ किल्ल्यांची प्रतिकृती दाखल

सातारा : ‘युनोस्को’ला सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक बारा गड -किल्ल्यांच्या प्रतिकृती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाल्या आहेत. ... ...

Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत - Marathi News | Kangana Ranaut to sell Mumbai Pali Hill bungalow which faced BMC demolition in 2020 | ShivSena | Uddhav Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत कंगना ही मंडी मतदारसंघाची खासदार बनली. ...

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Truck carries car for 1KM on Delhi-Mumbai Expressway; Four deaths in the same family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ...