ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर दिल्ली महापालिकेकडून आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
Jahangirpuri Violence: हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणात आता बुलडोझरची एंट्री झाली आहे. आरोपींचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी आज आणि उद्या मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
Crime News, Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी दंग्याचा तपास सुरू आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून मोहम्मद अंसारचं नाव पुढे आलं आहे. अंसारचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ते खूप अय्याश जीवन जगताना दिसत आहेत. ...