Delhi violence, Latest Marathi News
उत्तर-पूर्व पोलीस हिंसाचार, तोडफोड आणि लुटपाटीच्या वेळी झालेली मारहाण या घटनांचा तपास करीत आहे, तर गुन्हे शाखेच्या सर्व तुकड्या खुनाच्या प्रकरणांचा तपास करीत आहे. ...
Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारादरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखसह इतर लोकांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहेत. ...
दिल्ली हिंसाचार प्रकरणी नामवंत यूनिवर्सिटी-कॉलेजमध्ये शिकलेल्या अनेक लोकांना अटक केली जात आहे. ...
मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने अधिकाऱ्यांना सोमवारी ही नोटीस जारी केली. ...
Delhi Violence : आरोपीने जवळपास अर्धा तास अंकित शर्माला मारहाण केली व त्याच्यावर चाकू - लाठीने वार केले. नंतर त्याचा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला. ...
Delhi Violence : अंकित शर्मावर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे देखील शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. ...
Delhi Violence : ४०० सपासप वार अंकितवर केले असल्याचे सलमानने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. ...
पोलिसांनी ३६ तासांत हिंसाचार नियंत्रणात आणला ...