लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली, मराठी बातम्या

Delhi violence, Latest Marathi News

Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती - Marathi News | Delhi Violence: Where did the gunman 'he' go to riot? Delhi police provided disturbing information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: बंदूक रोखणारा 'तो' दंगलखोर गेला कुठे? दिल्ली पोलिसांची खळबळजनक माहिती

Delhi Violence News: दिल्ली हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या शाहरुखचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ...

Delhi Violence: ईशान्य दिल्लीत सर्व भागात हिंसाचार घडला; पण न्यू जाफराबाद कॉलनी सुरक्षित राहिली, कारण... - Marathi News | Delhi Violence: Violence has spread in all parts of north-east Delhi; But the New Jafarabad Colony was safe pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: ईशान्य दिल्लीत सर्व भागात हिंसाचार घडला; पण न्यू जाफराबाद कॉलनी सुरक्षित राहिली, कारण...

Delhi Violence News: हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे ...

तातडीच्या बदलीनंतर न्या. मुरलीधर म्हणाले, उच्च न्यायालयातील हा माझा शेवटचा निर्णय - Marathi News | After the immediate transfer, Justice Muralidhar said, “This is my final decision in the Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तातडीच्या बदलीनंतर न्या. मुरलीधर म्हणाले, उच्च न्यायालयातील हा माझा शेवटचा निर्णय

भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल गुन्हे नोंदवण्यासंबंधी पोलीस आयुक्तांनी विवेकाने निर्णय घ्यावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले होते. ...

Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य - Marathi News | Delhi Violence situation under control after 38 peoples lost their lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

‘आप’ सरकारतर्फे मदत जाहीर; गटारे, नाल्यांत सापडत आहेत मृतदेह ...

Delhi Violence: अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा नाहीतर हा मरेल; दिल्ली हिंसाचारातील विदारक चित्र - Marathi News | Delhi Violence: Distressing stories of delhi violence in Ground reality pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: अरे भाऊ, कोणीतरी हॉस्पिटलला सोडा नाहीतर हा मरेल; दिल्ली हिंसाचारातील विदारक चित्र

Delhi Violence News: सीलमपूर भागातही हीच परिस्थिती होती. सहसा या भागात इतकी वाहतूक कोंडी असते त्यातून बाहेर पडण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात ...

Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?' - Marathi News | Delhi Violence: 'Where was Home Minister Amit Shah when the country's capital Delhi was burnt asked by Shiv Sena PNM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Delhi Violence: 'देशाची राजधानी दिल्ली जळत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते?'

Delhi Violence News: दिल्लीतील 38 बळी सरकारच्या मानगुटीवर बसवून जाब विचारता आला असता. 38 बळी गेले की जाऊ दिले? ...

Delhi Violence: दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश बदलताच दृष्टिकोनही बदलला - Marathi News | Delhi violence HC judge who rapped police for inaction transferred to Punjab and Haryana High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश बदलताच दृष्टिकोनही बदलला

सुनावणीत अनुभव; खंडपीठ बदलताच मेहतांचे म्हणणे मान्य करून सुनावणी १३ एप्रिलपर्यंत तहकूब ...

Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी - Marathi News | Delhi Violence Workers tenants sent their families to villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी

अनेक लोकांनी स्थलांतरास केली सुरुवात; ईशान्य दिल्लीतील लोकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण ...