दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर दिल्ली महापालिकेकडून आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
उत्तर दिल्ली महापालिकेनं आज दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या आरोपींच्या बेकायदेशीर घरं आणि मालमत्तांवर मोठी कारवाई करत बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. ...
Jahangirpuri Violence: हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणात आता बुलडोझरची एंट्री झाली आहे. आरोपींचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी आज आणि उद्या मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा जात असताना अचानकपणे दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांसह काही जण जखमी झाले होते. यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ...