लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली प्रदूषण

दिल्ली प्रदूषण

Delhi pollution, Latest Marathi News

...तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या; खासदार गंभीरची जोरदार 'बॅटिंग' - Marathi News | BJP MP Gautam Gambhir was being trolled on social media because he not attend meeting on delhi air pollution | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर मला हव्या तेवढ्या शिव्या द्या; खासदार गंभीरची जोरदार 'बॅटिंग'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. ...

Delhi Pollution : दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला आणखी वाढवण्याचे संकेत - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal If required we can extend Odd-Even scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला आणखी वाढवण्याचे संकेत

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. ...

राजधानी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हवीत कठोर पावले - Marathi News | Strict steps have been taken to curb pollution in the capital, Delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजधानी दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी हवीत कठोर पावले

देशाची राजधानी दिल्ली, पुन्हा एकदा ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या धर्तीवर प्रदूषण आणि गारठ्याच्या धुक्यात हरवून जात त्यातून दोषारोपांच्या चक्रात अडकली आहे. ...

प्रदूषण वाढविणाऱ्या उद्योगांना 90 लाखांचा दंड - Marathi News | Delhi govt slaps Rs 90 lakh fine on industries for causing pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण वाढविणाऱ्या उद्योगांना 90 लाखांचा दंड

सर्वोच्च न्यायालय व प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिल्यानंतर दिल्लीसह शेजारी राज्यांमधील सरकारही सक्रीय झाले आहे. ...

प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास 50 हजारापर्यंत दंड - Marathi News | Delhi: Being sporadic, drives fail to make serious dent in plastic problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास 50 हजारापर्यंत दंड

सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट न लावल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं - Marathi News | unique protest in varanasi against air pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं

वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. ...

परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल - Marathi News | making commercially suitable cng from parali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परालीपासून तयार होऊ शकतो सीएनजी - अरविंद केजरीवाल

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्या परालीपासून सीएनजी तयार होऊ शकतो अशी कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तज्ञांसोबत बैठक झाल्यावर मांडली. ...

दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध - Marathi News | Pakistan china may have released poisonous gas to pollute air in India says UP BJP leader vineet agarwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध

शेजारच्या देशानं विषारी वायू सोडल्यानं दिल्लीत प्रदूषण; भाजपा नेत्याचं अजब तर्कट ...