लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली प्रदूषण

दिल्ली प्रदूषण

Delhi pollution, Latest Marathi News

Delhi Pollution : दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार - Marathi News | Delhi Pollution Air quality in Delhi remains poor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार

दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. ...

'पाण्यावरुन राजकारण करायचे असेल तर करा पण दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका' - Marathi News | delhi ncr delhi bjp chief manoj tiwari targets cm kejriwal over drink water supplied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाण्यावरुन राजकारण करायचे असेल तर करा पण दिल्लीकरांच्या आरोग्याशी खेळू नका'

दिल्लीकरांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशी तक्रार खासदार मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.  ...

प्रदूषण टाळण्यासाठी सम-विषम फॉर्ल्युला हा उपाय नाही - गौतम गंभीर - Marathi News | The state can no longer get away with gimmick like Odd-Even & banning construction sites: gautam gambhir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण टाळण्यासाठी सम-विषम फॉर्ल्युला हा उपाय नाही - गौतम गंभीर

दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्यावर लोकसभेत आज चर्चा झाली. यावेळी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर देखील उपस्थित होता. ...

"पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते; आता सर्व दिल्लीकर खोकत आहेत" - Marathi News | The issue of pollution in Delhi was discussed in the Lok Sabha today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते; आता सर्व दिल्लीकर खोकत आहेत"

दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेत आज चर्चा झाली. ...

प्रदूषणानंतर दिल्लीत पाण्यावरून राजकारण, केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान - Marathi News | arvind kejriwal lashes out on center over water report calls it politically motivated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषणानंतर दिल्लीत पाण्यावरून राजकारण, केजरीवालांनी दिले केंद्राच्या अहवालाला आव्हान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशुद्ध पाण्याच्या मुद्द्यावरून पासवान यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Delhi Pollution : विद्यार्थ्यांना हवा 'स्मॉग ब्रेक'; पालकांची मागणी  - Marathi News | Delhi Pollution parents wants smog break in schools every year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : विद्यार्थ्यांना हवा 'स्मॉग ब्रेक'; पालकांची मागणी 

शाळकरी मुलांना आता उन्हाळी सुट्ट्यांप्रमाणे 'स्मॉग ब्रेक' देण्याची गरज असल्याचं मत पालकांनी व्यक्त केलं आहे. ...

Delhi Pollution : आपण यांना पाहिलत का?, प्रदूषणावर दिल्लीकर झाले 'गंभीर' - Marathi News | Delhi Missing posters of BJP MP and former cricketer Gautam Gambhir seen in ITO area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : आपण यांना पाहिलत का?, प्रदूषणावर दिल्लीकर झाले 'गंभीर'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. ...

Delhi Pollution : प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक - Marathi News | pollution in delhi ncr went above a very dangerous level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : प्रदूषणाचा विळखा! दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक

दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. ...