लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा - Marathi News | delhi assembly elections 2025 arvind kejriwal says manish sisodia will be the deputy cm in the new aap govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,"तुम्हाला आमचचं नाव..." - Marathi News | Arvind Kejriwal accuses Gujarat police of being deployed for Delhi assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली निवडणुकीसाठी गुजरात पोलिसांची पथके तैनात; केजरीवालांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणतात,"तुम्हाला आमचचं नाव..."

दिल्ली विधानसभा निवडणुकीत गुजरात पोलीस तैनात केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ...

आपच्या यादीत राहुल गांधींचा 'बेईमान' म्हणून उल्लेख; अरविंद केजरीवाल कुणालाच सोडणार नसल्याचा दावा - Marathi News | Delhi Assembly Election 2025 AAP new poster war now Rahul Gandhi is also in dishonest people list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या यादीत राहुल गांधींचा 'बेईमान' म्हणून उल्लेख; अरविंद केजरीवाल कुणालाच सोडणार नसल्याचा दावा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार पोस्टरवॉर सुरु असून आपने आता थेट राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. ...

पूर्वांचल मतदारांवर काँग्रेस-भाजपची मदार - Marathi News | Congress-BJP's influence on Purvanchal voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्वांचल मतदारांवर काँग्रेस-भाजपची मदार

Delhi Election 2025: राजधानी क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत मूळ पूर्वांचलच्या असलेल्या मतदारांवर काँग्रेस व भाजपचे लक्ष असून काँग्रेसने या लोकांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. ...

'चुकीचे बटन दाबले, तर २२-२३ हजार कुठून आणणार?'; अरविंद केजरीवालांनी मांडलं आप सरकारचं गणित  - Marathi News | 'If we press the wrong button, where will we get 22-23 thousand from?'; Arvind Kejriwal presented the AAP government's math | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणूक : '...जर चुकीचे बटन दाबले, तर २२-२३ हजार कुठून आणणार?'

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'झाडू घर की लक्ष्मी, कमल का बटन खतरनाक', अशी प्रचाराची रेषा ठरवत केजरीवालांनी मतदारांसमोर आप सरकारचं गणित मांडलं.  ...

'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज - Marathi News | 'In the Yamuna river with ministers...'; Yogi Adityanath's big challenge to Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मंत्र्यांसोबत यमुना नदीत...'; योगी आदित्यनाथांचं अरविंद केजरीवालांना मोठं चॅलेंज

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंत्र्यांसोबत यमुना नदीत स्नान करण्याचे आव्हान दिले आहे.  ...

Delhi Elections 2025 : "दोघेही पैसे वाटताहेत", संदीप दीक्षितांचा भाजप आणि आपवर गंभीर आरोप - Marathi News | delhi assembly elections 2025 sandeep dikshit congress alleges bjp aap over money distribution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोघेही पैसे वाटताहेत", संदीप दीक्षितांचा भाजप आणि आपवर गंभीर आरोप

Delhi Elections 2025 : आप आणि भाजपवर आरोप करताना संदीप दीक्षित म्हणाले की, निवडणुकीत पैसे वाटले जात आहेत, हे पूर्णपणे खरे आहे. ...

आप हे मोठे संकट आहे, लोकांत वाढता असंतोष, नरेंद्र मोदी यांची टीका - Marathi News | Delhi Election 2025: AAP is a big crisis, growing dissatisfaction among people, Narendra Modi criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप हे मोठे संकट आहे, लोकांत वाढता असंतोष, नरेंद्र मोदी यांची टीका

Delhi Election 2025: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक बुथवर भाजप उमेदवाराला ५० टक्के मते मिळावीत, असे लक्ष्य ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी केले. ...