लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक, मराठी बातम्या

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
एक्झिट पोलमधून ‘आप’ला कमकुवत समजलं जातंय, निकालापूर्वी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान   - Marathi News | Exit polls show AAP as weak, Congress leader Sandip Dixit makes big statement before results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलमधून ‘आप’ला कमकुवत समजलं जातंय, निकालापूर्वी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान  

Delhi Election 2025: एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या भाकितानंतर काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  ...

बोगस मतदानाचे दावे! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Bogus voting claims! AAP-BJP make allegations and counter-allegations in Delhi Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगस मतदानाचे दावे! दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप-भाजपकडून आरोप-प्रत्यारोप

Delhi Vidhan Sabha Election 2025: आमच्याकडे पुरेशा प्रमाणात अतिरिक्त ईव्हीएम आहेत. अधिकाऱ्यांसह एक मजबूत तांत्रिक टीम ईव्हीएमशी संबंधित समस्या तातडीने सोडवत आहे. ...

Delhi Exit Poll 2025: दिल्लीत कमळ फुलेल, एग्झिट पोलचा निष्कर्ष - Marathi News | Lotus will bloom in Delhi, exit poll concludes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Exit Poll 2025: दिल्लीत कमळ फुलेल, एग्झिट पोलचा निष्कर्ष

Delhi Exit Poll: काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता नाही, असेही त्यात म्हटले आहे. ...

Delhi Exit Polls: "आमचा विश्वास नाही"; AAP ने फेटाळले एक्झिट पोलचे आकडे - Marathi News | Aam Aadmi Party rejected the Delhi Exit Poll Results 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Exit Polls: "आमचा विश्वास नाही"; AAP ने फेटाळले एक्झिट पोलचे आकडे

दिल्लीतल्या मतदानानंतर समोर आलेले एक्झिट पोलचे आकडे आम आदमी पक्षाने फेटाळले आहेत. ...

बजेटनंतर बदलला दिल्लीकरांचा सूर; आप-भाजपात काँटे की टक्कर, वोटिंग पॅटर्न कसा राहिला? - Marathi News | delhi assembly election 2025 yashwant deshmukh claims after union budget change mood of voters and told about voting pattern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटनंतर बदलला दिल्लीकरांचा सूर; आप-भाजपात काँटे की टक्कर, वोटिंग पॅटर्न कसा राहिला?

Delhi Assembly Election 2025 Exit Polls: केंद्रीय अर्थसंकल्पाचा प्रभाव दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणार ‘इतक्या’ जागा; जवळपास सर्वच Exit Pollचे एकमत! - Marathi News | delhi assembly election 2025 exit polls how many seats will congress will get almost all exit polls are on same number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणार ‘इतक्या’ जागा; जवळपास सर्वच Exit Pollचे एकमत!

Delhi Assembly Election 2025 Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस किती जागांपर्यंत मजल मारू शकेल? तुम्हीच पाहा... ...

“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका - Marathi News | anna hazare slams arvind kejriwal on day of delhi assembly election 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका

Anna Hazare News: दिल्लीत आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ...

"दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज यांचा आरोप - Marathi News | delhi elections 2025 police stopping people from voting aap leader saurabh bhardwaj alleged argued with DCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज यांचा आरोप

Delhi Elections 2025 : दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे. ...