Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. Read More
शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या विकासकामांना दिल्लीतील लोक आठवत आहेत. त्यामुळे मतदान करताना विचार करून काँग्रेसला समर्थन द्यावे, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले. तसेच खोटी आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही प्रियंका यांनी दिल्लीकरांन ...
नागरिकता संशोधन विधेयकाविरुद्ध शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
देशात कुठही पाहा, हिंसा, बलात्कार, गुंडगिरी आणि खून होताना दिसत आहे. मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही. ...
एमआयआमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची निर्मिती करण्याची घोषणा करण्यासाठी निवडण्यात आलेल्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी पहिली पसंती दिली होती. यामुळे 70 पैकी 65 तरी जागा आपला मिळतील असा भाजपाचाच निवडणूक जाहीर होण्याआधी सर्व्हे आला होता. ...