लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली निवडणूक

दिल्ली निवडणूक, मराठी बातम्या

Delhi election, Latest Marathi News

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा असून गेली पाच वर्षं आम आदमी पार्टीचं सरकार आहे. 
Read More
दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव - Marathi News | delhi election bjp lost shaheen bagh okhla seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव

ओखला मतदार संघातून आपचे अमानतुल्ला खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केले आहे. अमानतुल्ला यांना ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा 25, 501 अधिक मते मिळाली आहेत.  ...

Delhi Election Result: दिल्लीत कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून जिंकला?; जाणून घ्या लिस्ट - Marathi News | Delhi Election Result: Which candidate won in Delhi? Learn to List | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: दिल्लीत कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून जिंकला?; जाणून घ्या लिस्ट

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसत आहे. ...

आपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत - Marathi News | Welcome of Aap Delhi victory in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपच्या दिल्ली विजयाचे नागपुरात स्वागत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने केलेल्या आघाडीचा आनंद नागपुरात आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. ...

Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल - Marathi News | BJP leader Manoj Tiwari is trolling social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : मनोज तिवारी म्हणाले होते ट्विट संभाळून ठेवा; आता होत आहे ट्रोल

एव्हीमला दोष देऊ नका. तर मी केलेला हा ट्वीट सांभाळून ठेवा,असेही तिवारी म्हणाले होते. ...

Delhi Election Results : दिल्ली विधानसभा विसर्जित, नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा निर्णय - Marathi News | Anil Baijal dissolves the sixth Legislative Assembly of the National Capital Territory of Delh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Results : दिल्ली विधानसभा विसर्जित, नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा निर्णय

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. ...

Delhi Election Result: अमित शाहांचे पोस्टर झळकावून AAP कार्यकर्ते म्हणाले... - Marathi News | Delhi Election Result: delhi elections result aam aadmi party amit shah shaheen bagh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Election Result: अमित शाहांचे पोस्टर झळकावून AAP कार्यकर्ते म्हणाले...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. ...

अंतिम क्षणी निकाल बदलणार; मनोज तिवारींना अजुनही विश्वास - Marathi News | At the last minute, the results will change; Manoj Tiwari still confident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम क्षणी निकाल बदलणार; मनोज तिवारींना अजुनही विश्वास

दिल्ला विधानसभा निवडणुकीत भाजपने, दिग्गज मंत्र्यांची फौज निवडणूक प्रचारात उतरवली होती. मात्र, दिल्लीकरांनी 'आप'च्याच पारड्यात मतं टाकली आहे. मात्र मनोज तिवारी यांना अजुनही फेरबदल होण्याची आशा आहे.  ...

अहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन: अमोल मिटकरी - Marathi News | Amol Mitkari criticizes BJP over Delhi assembly election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहंकारी वृत्ती नाकारल्याबद्दल दिल्लीकरांचं अभिनंदन: अमोल मिटकरी

दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाल्याने दिल्लीत त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. ...